कोथरूड विधानसभा येथून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) (आंबेडकर) पक्षातर्फे श्री.अविराज पांडुरंग चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल.
कोथरूड – श्री.अविराज पांडुरंग चव्हाण यांनी चिंचवड कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असून मंगळवारी ( दि. २९) रोजी रॅली काढून भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आला. कोथरूड येथील अविराज पांडुरंग चव्हाण यांच्या निवासस्थानापासून रॅली काढण्यात येणार आहे महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. निवडणूक कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आला . त्या आधी सकाळी नऊ ते दहा या वेळात ते सकाळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यानंतर रॅलीने जाऊन दुपारच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल करणार आला. यानिमित्त काढण्यात येणाऱ्या रॅलीत कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र कोथरूड मतदार संघातील नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने या रॅलीत सहभागी होऊन श्री. अविराज पांडुरंग चव्हाण यांना आशीर्वाद दिला. उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी... .. पुणे शहरचे महासचिव... रवीभाऊ क्षीरसागर, समीर कलारकोप, कोथरूड विधानसभा अध्यक्ष.. सुनिल डमरे. आदी कार्यकर्ते उपस्थित होते.